रेषासिद्धी ते अजंठा चित्रशैली असा अंदाजे १९ हजार वर्षांचा काळ.. इतिहास तो दखलपात्र मानतो की नाही? ठाऊक नाही! परंतु, सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने त्या प्रदीर्घ काळातील प्रतीके भारतीयांनी कधीही विसरू नयेत, अशी आहेत.
↧